तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमुर विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजप माजी बूथ अध्यक्ष सह अनेक भाजप कार्यकर्ते च्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी बूथ अध्यक्ष उध्दव बोरकर काजळसर,शरद हटवादे,गंगाधर हटवादे,परमानंद जुमनाके,नरेश चौधरी,दत्तगुरु पुस्तोडे,रवींद्र वाटगुरे,आईद्र ठेरकर,सर्व काजळसर वाशीयं यांनी काँग्रेस पक्षात प्रवेशापासून नियमित काँग्रेस पक्षासोबत एकजुटीने कार्य करणार अशी शपथ घेऊन प्रवेश केला.