तालुका प्रतिनिधी
:- ७४ चिमुर विधानसभा क्षेत्रात आजाद समाज पार्टी मान्यवर कांशीराम पंक्षाचे उमेदवार अमित हरीदास भिमटे नामांकन दाखल केला आज २९ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १० वाजताच्या दरम्यान,विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर माहात्मा ज्योतीबा फुले.क्रांती ज्योती सावित्रीआई फुले.वदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,नागमोती,शहिद बालाजी रायपूरकर,यांना मालार्पण करून किल्यापासून भव्य दिव्य रॅलीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी किशोर गाडगे, यांच्याकडे दाखल केला
भिम आर्मी तालुका अध्यक्ष जगदिश मेश्राम,शहर अध्यक्ष प्रितम भैसारे,पॅंथर सेना चिमुर तालुका अध्यक्ष आशिष बोरकर, उमाकांत सुर्यवंशी,डॉ.चंदन चुन्नारकर,नित्यानंद सूर्यवंशी,पंकज गायकवाड, नितेश सोबनवार, प्रविण शंभरकर,सुरज मासुरकर,कैलास रामटेके,मिलिंद राऊत,निखिल रामटेके,महिला आघाडी बबली बन्सोड,संचिता बन्सोड,संचिता बन्सोड,सुनिता पाटील,बबिता पाटील,वर्तना पाटील,सुजाता लोणारे,सुमन लोणारे,सुशिला डेकाटे,सरस्वती पाटील,यमुना वाळके,सायत्रा शेन्डे,सोना वाळके, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.