अशोक आईंचवार
शहर प्रतिनिधी अहेरी
अहेरी.. आरोपी विरोधात फास्टट्रॅक कोर्ट मध्ये सुनावणी करून आरोपींना फाशी देण्यात यावी आणि पीडितांना न्याय देण्यात यावे. तसेच यानंतर अशा प्रकारचे कृत्य होणारं नाही अशी तरतूद प्रशासनाने तयार करावी. अशी मागणी अहेरी तालुका महविकास आघाडी तर्फे कऱण्यात आली.यावेळी डॉ.अ.निसार हकीम (अध्यक्ष अहेरी तालुका काँग्रेस कमिटी)(शिवसेना उबाठ उपजिल्हाप्रमुख गडचिरोली जिल्हा), बिरजू गेडाम (अहेरी विधानसभा संघटक), बुधाजी सिडाम काका ( प्रदेश सदस्य राष्ट्रवादी शरद पवार गट )
राघोबा गौरकार, गणेश उपलापवर, व्यंकटेश चिलंकर, सत्यनारायण डोंगरे, नितीन पटवर्धन, श्रीनिवास गांधमवर, नागेश झाडे, रामप्रसाद मुंजामकर, मधुकर (बबलू) सळमेक, अरुण दुर्वे सर ,विशाल गणमुकुलवार, रिजवान शेख, सुरेश दुर्गे,किशोर शंभरकर, राहुल आईलवार, नितीन बंडमवार,
सुमित झाडे, सतीश चांदेकर, आनंद कन्नाके, सपना ताई नैताम (तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस ), सपना नैताम,नागेश्वरी गादेवार, पूजा गाणंलावार, रेणुका कोळापे, संजना तिम्मा,वरलक्ष्मी नरहरी, लक्ष्मी बाकेवार,शारदा नरहरी, साजिया सय्यद,प्रीती बनकर वैष्णवी श्रीराम,शितल अर्का, संध्या बँकावार,सरस्वती आत्राम, शांती कुमारी गेडाम, सपना मोहरले, मयुरी गुंडेवार, सोनाली रामगुंडावार, शैलेश ठाकूर, लक्ष्मण चौधरी, कैलास चौधरी, रोहित कोरेट्टीवार, कार्तिक तो गम, एकनाथ डोके, सत्यनारायण पुसलवार, राजूभाऊ शृंगार अप्पावार, सुरेश सडमेक, मनोज कोंडागोरले, हरीश सातपुते, शंकर बोलगंबर, दुर्योधन कुंबरे, देवा पुंगाटी, विश्वकर्मा कांमरे, व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते