ता. प्रति. – मधूकर सडमेक अहेरी
अचानक हृद्यविकाराच्या झटक्याने स्व. मारोती लिंगा वाघाडे वय. 75 रा. इंदाराम त. अहेरी जि. गडचिरोली . हे सेवानिवृत मूख्याध्यापक यांचे. अचानक मृत्यू झाले ही बातमी सेवानिवृत शिक्षक कर्मचारी संघटने ला कळताच अध्यक्ष व पदाधिकारी हे इंदाराम येथे जावून त्यांच्या अंतिम संस्कार विधी ला उपस्थित राहून माणूसकी चे धडे देत आप्त परीवार ला सहानूभूती सांत्वना देत शिक्षक संघटना तर्फे सानूग्रह अनूदान म्हणून 5000 रूपये देण्यात आले ही निधी कूठल्या शासकीय निधी तून उपलब्ध करून देण्यात आले नाही तर स्वता सेवानिवृत शिक्षक यांनी स्व ईच्छेने गोळा करून देण्यात आले या ठिकाणी शिक्षक संघटनेचे हे स्तूत्य पूर्ण कार्यक्रम संपूर्ण जिल्हातील सेवानिवृती कर्मचारीं साठी या पेक्षा दूसरे कार्य कोणतेच नाही माणूसकी धडे चे व्याख्याने देणे . व प्रत्यक्षात उतरणे यात प्रत्यक्ष शिक्षक सेवानिवृत संघटना यांनी केलेले कार्य बहूगूणी व स्तूत्यपूर्ण आहे.या वेळी संघटने चे अध्यक्ष श्री नानाजी जक्कोजवार श्री मधूकर सडमेक कार्य. अध्यक्ष.श्री शंकर अलोने सचिव श्रीमती लक्ष्मीबाई कूळमेथे उपाध्यक्ष श्री अशोक पूसालवार श्री अशोक निकूरे सहसचिव श्री विजय मध्यार्लावार कोषाध्यक्ष श्री. सूरेश दोतूंलवार श्री देवाजी रामटेके श्री. मूरली मद्दीवार, हूरमित बी शेख मॅडम .श्रीमती छाया पूद्दटवार , गूरू, रंजन कोडापे नंदगिरीवार सर व अनेक सेवानिवृत शिक्षक उपस्थित होते.