तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये -चिमूर
–पळसगांव ग्राम पंचायतने याची तात्काळ दखल घेऊन गावामध्ये फॅगींग मशीन फिररुन सर्व वॉर्डा तील फवारणी करूण नाल्या रस्त्यावर बांधण्यात येत असलेले व गुरे,खताचे खड्डे.नळाचे खड्डे हे स्वच्छ असणे गरजेचे आहे.तसेच फवारणी करण्यात येईल नियमित फॅगींग मशीन फीरवण्यात येईल व गावकऱ्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी..