तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
:- हजेरी कायम असून ठिकाणी पावसाचा अंदाज कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस यामुळे
बळीराज्याच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे.नुकसान झालं आहे हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे.काढणीला आलेली पिकं अवकाळी पावसामुळे वाया गेले आहे यांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं
संकठ उभं ठाकलं आहे धान उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..