देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
महाराष्ट्र युती शासनाने लाडली बहीन योजना शुरू केली आहे ह्या योजने साठी वय २१ ते ६५ आहे ही लाडली बहीन योजनेत सर्व लाडली बहिन यांना दर महिना १५००/-रुपये थेट बैंकेत येणार अशी घोषणा करण्यात आली महाराष्ट्रतील सर्व लाडकी बहिन यांचे १ कोटी ३५ लाख अर्ज मंजूर झाले आहेत. व रक्षाबंधन मध्ये शासनातर्फे लाडली बहिन यांना देण्यात आले याची शुरुवात १५ अगस्त रोजी शुरू करण्यात आली लाडली बहिन याच्या बैंकेत दोन महिण्याचे म्हणजे जुलै व अगस्त महिण्याची दोन किस्त ३०००/- जमा झाले पण काही लाडकी बहिन यांचे जे बैंकेत खाते आहेत ते आधारकार्ड लिंक नसल्याने त्याच्या खात्यात ३०००/-रुपये न आल्याने संपुर्ण महाराष्ट्रात ह्या योजने ची चर्चा शुरू आहे सर्व लाडकी बहिन वारंवार आपले मोबाइल मध्ये आता येणार अशी आतुरतेने वाट पाहत आहे पण न आल्याने ज्यांना आले ते खुश पण ज्यांना नाही आले ते नाखुश अनेक अर्जा मध्ये त्रुटि असल्याने अर्ज अमान्य करण्यात आले काही ना मान्य झाल्याचे मेसेज आले पण बैंकेत जमा न झाल्याने लाडली बहिन ह्या योजनेत आता पर्यत मंजुर झालेल्या अर्जा पैकी ३५ लाख असे अर्ज आहेत जे आधार लिंक नाही ह्या योजने चा लाभ घेण्याकरीता सर्वानी बैंक आधार लिंक करण्यात यावे पण आता रक्षाबंधन आले पण ३०००/न आल्याने लाडकी बहीन नाराज आहेत पण शासनाने लाडली बहिन योजना ची मुद्दत वाढ हे आता ३१अगस्त पर्यत करण्यात आली आहे व सर्व लाडली बहिन यांना थेट ३ महिण्याचे ४५००/- बैंकेत येणार असे सांगितले ह्या योजना चा लाभ सर्वाना मिळणार सर्वानी आधार लिंक करावे.