बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून अंबड तालुका ग्रामीण फोटोग्राफरच्या वतीने कॅमेरा पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित फोटोग्राफर भागवत तारख, सोनू काटे,अवि गिरे, कैलास कोठेकर,कुमार पांचाळ,उमेश कुऱ्हाडे,सोमनाथ चव्हाण,शिवाजी सुबुगुडे,विजय राठोड,विज्ञानेश्वर दखणे,राजाभाऊ डीगरे,प्रवीण गायके,प्रसाद गोल्डे,ज्ञानेश्वर वाघमारे, सुनिल मंचरे,अरबाज शेख,श्लोक झिंजूर्डे,अभिषेक माने ,धनंजय पांचाळ,विकास गुळवणे ,शिवनाथ टोपे यांच्यासह अंबड तालुका ग्रामीण चे सर्व फोटोग्राफर उपस्थित होते.