देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
छोटा गोंदिया हे गोंदिया शहर ठाणे अंतर्गत येतो २२अगस्त रोजी १० ते ११ वाजता विक्की श्रीराम फरकुंडे रा छोटा गोंदिया चिचबनमोहल्ला हनुमान मंदिर जवळ ह्याची हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत गोदिया पोलीस आरोपीचा शोध घेत आहे ह्यापरिसरात दिवसेनदिवस गुन्हेगारी वाढत आहे ह्या परिसरात सहा महिण्यात तीन तरुणांची हत्या करण्यात आली आहे दिवसेनदिवस ह्या परिसरात गुन्हेगारी वाढत आहे ह्या परिसरात देशी दारुच्या दुकानाच्या समोर संध्याकाळी रस्तयावर उभे असतात अश्यावेळी महिला व शाळेतील विद्यार्थी यांना नेहमी भिती वाटत असते व चौकात नेहमी तरुणांचा जमावडा दिसतो अश्या प्रकारे गुन्हे कमी करण्याकरीता मागिल कितेक वर्षा पासुन मागणी केली जात आहे ह्या परिसरात शास्त्री चौक किंवा चावडी चौकात पोलिस चौकी ची गरज आहे पण येथील नागरिकांची मागणी खुप जुनी आहे ही मागणी कधी पुर्ण होणार कारण छोटा गोंदिया गुन्हेगारी अशीच वाढत जाणार काय हे छोटा गोंदिया वासियांसाठी चिंतेची बाब आहे