अशोक कराड
तालुका प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव: आज दिनांक 26 8 2024 पासून राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी पुढील आंदोलनाची तयारी करावी व ते आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालयासमोर करणारे याचा विचार करावा
मॅडम वैशालीताई राणे व्हाट्सअप ग्रुप
वर नको ते मेसेज लवकर टाकत आहे ते बंद करण्याचे सांगा. आपली जर भाजप मध्ये एखाद्या पदावर रत्नागिरी जिल्ह्यातील आपली भाजप कारणी करणे मध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन त्याच माध्यमातून या एक ते दोन महिन्यांमध्ये जर आपण आपल्या माध्यमातून काम केले तर होईल अन्यथा होणार नाही आत्ताच माननीय मुख्यमंत्री साहेब यांची पेपरला बातमी आहे राज्यातील प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना डायरेक्ट सरकारी नोकरीमध्ये घेण्याचा निर्णय चालू आहे जर तो नाही योग्य आहे तर राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी अयोग्य कस काय होतात अनेक संघटनेच्या माध्यमातून लढा देऊन सुद्धा आपले काम होत नाही. राज्यातील संघटनेच अध्यक्ष फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी लोकांचा वापर करत आहे का त्यांच्या माध्यमातून जर आपले स्वार्थ साधत असतील तर पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. राज्यात एक एकच अध्यक्ष असा आहे की मॅडम वैशालीताई राणे याच काहीतरी अंशकालीन साठी करू शकतात तुम्ही दिवाळीपर्यंत योग्य निर्णय घेऊन सर्वांची ताकद उभी करून एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्याला समोर धरणे आंदोलन करण्याची एक दिवस ठरवून राज्यात एकाच दिवशी सर्व जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन ज्या त्या जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे तरच पूर्ण या अंशकालीन चा सरकार विचार करेल अन्यथा नाही सरकार जर स्वतःची पोळी वाजवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात एका रात्रीत सरकार बदलत असतील तर अशा सरकारवर कशा पद्धतीने बनवता ठेवायचा याचा विचार आपण करावा राज्यातील प्रत्येक जिल्हाध्यक्षांना फोन करून एकच दिवस असा ठरवा की त्याच दिवशी सर्व राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी धरणे आंदोलन ज्या त्या जिल्ह्यात जिल्हा कार्यालयासमोर करतील याचा आपण पूर्णपणे विचार करावा ही नम्र विनंती पदवीधर अंशकालीन कर्मचारी महाराष्ट्र राज्य जय महाराष्ट्र जय अंशकालीन एकच नारा जर सरकारला पदवीधर अंशकालीन यांना नोकरी देता येत नसेल असं स्टेटमेंट लिहून द्यावे येणाऱ्या विधानसभेसाठी सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी ज्या त्या मतदारसंघात स्वतःचे फॉर्म भरून आपण उभे राहिले असे जर नाही केले त तर असे सरकार महाराष्ट्रात काय कामाचे आहे म्हणून राज्यातील सर्व संघटनेने प्रत्येक गावागावांमध्ये तसेच आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये आवाज उठवणे गरजेचे आहे राज्यातील जे अंशकालीन पदवीधर आहेत यांच्या पाल्यांना नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण सरकारने द्यावे अन्यथा सर्व अंशकालींची तुम्ही खाली खिलीउडवत आहेत कारण संघटनेचे अध्यक्ष सर्व भ्रष्टाचारी झालेले आहे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी संघटनेचे नेतृत्व करतात हे सर्व चुकीचे आहे आपले गरोदर भरवण्याचे अंशकालीन कर्मचारी संघटना करत असते तर या राज्यातील कर्मचारी तसेच राहतील जर तुम्हाला याचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर हे सत सत विवेक बुद्धीने कार्य करावे ही नम्र विनंती