श्री मधुकर सड मेक
तालुका प्रतिनिधी अहेरी
अहेरी.. अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राहक संरक्षण सेल अहेरी तालुकाध्यक्ष श्री अशोक आईंचवार यांचे नातू रुद्रांश शुभम आईंचवार नागपूर यांनी जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली आहे, शुभम ने सुद्धा आपल्या लहानपणी ता न्हा पोळा कृती समिती अहेरी तर्फे आयोजित सजावट स्पर्धेत भाग घेऊन बक्षीसे प्राप्त केली होती नवनवीन विषयावर सजावट करून कारगिल वर सुद्धा देखावा तयार करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले होते व दरवर्षी स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिके मिळवली होती तीच परंपरा शुभम ने आपल्या मुलासाठी सुद्धा नवनवीन उपक्रम राबवून नागपूर सारख्या शहरात आवड जोपासली आहे आई वडिलांचे मार्गदर्शन लाभत आहे,,,