शहर प्रतिनिधी
उबेद कुरेशी
लोणार दिनांक 31 ऑगस्ट 2024 आज रोजी बुलढाणा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजयजी राठोड यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यास आमचे नेते, आमचे मार्गदर्शक तथा देशाचे माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय नेते,आखिल भारतीय काग्रंस कमेटीचे महासचिव खासदार मुकुलजी वासनिक यांचा आज लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुलजी वासनिक यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेशराव पाटील यांच्या फॉर्मवर मुकुलजी वासनिक यांना शाल, श्रीफळ, पुष्प, गुच्छ, देऊन सत्कार केला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम भाऊ उमाळकर लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी, माजी जिल्हा सरचिटणीस तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ सोशल फोरमचे प्रदेश अध्यक्ष साहेबराव पाटोळे, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद,नगरपालिकेचे उपाध्यक्ष बादशाह खान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे, चिखलीचे पत्रकार तथा फोटो ग्राफर प्रशात सोनुने, यानी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार केला व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा केली