अवधूत खडककर
उमरखेड जिल्हा यवतमाळ
कृषीप्रधान देश आहे भारताची अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित आहे देशाचा शेतकरी हा देशाचा चालक आहे जोपर्यंत कृषी नावाची फैक्टरी चालत राहील तोपर्यंत हा देश असाच अर्थव्यवस्थेच्या बावतीत पुढे जात राहील. परंतु अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या पुढे मोठमोठे प्रसंग उभे राहत आहेत शेतकऱ्यांना यामधून सावरणे कठीण होत आहे रासायनिक शेतीच्या माध्यमातून गगनाला भिडलेले दा, न परवडणारे शेतीसाठी लागणारे साहित्य यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात शेतकऱ्यांसमोर सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून नव संजीवनी उपलब्ध करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे शेवंतराव गायकवाड…!
यवतमाळ जिल्हा हा शेतीसाठी उपयुक्त व दर्जेदार उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा तालुका कृषी क्षेत्राकरिता महत्त्वाचा तालुका आहे. संपूर्ण उमरखेड तालुक्यामध्ये शेतक-यांसाठी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून एक उपयुक्त आणि कसल्याही प्रकारचा खर्च न करता आदर्श शेती व दर्जेदार उत्पत्र घेऊ शकतो याची शाश्वती आदर्श संस्थेचे संस्थाचालक शेवंतरावगायकवाड यांनी निर्माण करून दिला.
शेवंतराव गायकवाड यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील शेतकयांना विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्व त्यांनी पठवून दिले. सेंद्रिय शेतीसाठी लागणारे विविध प्रशिक्षणे त्यांनी तालुक्यात राबविले या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे वळला. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून साधत शेती ही करूशकतो शेतकन्यांना याची हमी मिळाली. सध्याच्या महागाईच्या दरांचा प्रभाव हा शेतकन्याच्या खिशाला परवहमारा नाही त्यामुळे या सर्व घटकांचा विचार करून शेवंतराव गायकवाड बांनी आदर्श संस्थेच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक गावात खेड्यात जाऊनशेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले. त्याचबरोबर केवळ मोफत बियाणे वाटप करुन न थांबता सेतीसाठी लागणारे सर्व सेंद्रिय युक्त औषधीचा पाठपुरावा देखील त्यांनी केता, शेतकयांच्या बेट बांधावर जाऊन शेतकयांना कशा पद्धतीने सेंद्रिय शेती स्वतःच्या शेतातील साहित्याच्या माध्यमातून करता येते यासाठी शेवंतराव गायकवाड हे सतत प्रयत्नशील असतात,
प्रत्येक शेतकयांकडे गोधन असते मुरेडोरे असतात याच गोधनाच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्याचा सेंद्रिय शेतीसाठी उपयोग करता येईल यासाठी विविध परिपत्रकाच्या माध्यमातून गाठीभेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे शेवंतराव गायकवाड यांनी आकर्षित केले आहे. उमरखेड तालुक्यात आदर्शसंस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या नावाला साजेसा कृषी आलेख हा वाढतब जात आहे. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी विषमुक्त शेती करतच आहे. परंतु या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून वैज्ञानिक युगात रासायनिक शेती पेक्षा कितीतरी पटीने सक्स आणि पोषणयुक्त शेती ही सेंद्रिय शेती द्वरे दिसून येते, याचे सर्व श्रेय शेवंतराव गायकवाड यांना जाते. शासन सेंद्रिय शेतीसाठी विविध उपाय योजना राबवत आहे परंतु या योजना उपायोजना बेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, परंतु बेट बांधावर जाऊन शेतकन्यांची हितगुज साधून सेंद्रिय शेती तथा शेतकयांच्या प्रश्नांची उकल शेवंतराव गायकवाड हे करत आहेत. त्यांचे हे कार्य लोकप्रिय बनत चालले आहे. आदर्श बहुउद्देशीय संस्थेचे हे कार्य अल्पावधीतच संपूर्णउमरखेड तालुक्यात दसेच यवतमाळ जिल्ह्यात पोहोचले आहे याचे सर्वश्रेय शेवंतराव गायकवाड यांना जाते. शेतकयांच्या हितासाठी धावून जाणारा हा समाजसेवक शेतकऱ्याच्या सुखामध्ये आपले हित शोधत आहे भविष्यातही शेतकयांसाठी अशीच उपक्रम तसेच प्रशिक्षणे हे उमरखेड यात शंका नाही परंतु निस्वार्थपणे शेतकन्यांसाठी धावून आलेले सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून हिरवळ फुलविणारे शेवंतराव गायकवाड हे व्यक्तिमत्व शेतकऱ्यांसाठी जणू सेतकरी मित्र महणूनच ते पुढे येत आहेत. त्यामुळे शेवंतराव गायकवाड यांची लोकप्रियता शेतकरी वर्गामध्ये.