महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.2:- कमला नेहरू मा मुलींचे वसतिगृह देवळी येथे ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा द्वारा संचालित कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह देवळी ता देवळी जि वर्धा येथील वसतीगृहातील कर्मचारी व विद्यार्थीनी सचिव यांनी भारत सरकारच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यांनी घोषित केलेल्या प्रमाणे दिनांक 31/8/2024 रोजी एक पेंड माॅ के नाम अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली, राष्ट्रीय पोषण माह राष्ट्रीय पोषण महिला संप्टेबर 2024, मध्ये साजरा करीत असल्याचे त्यातील उपक्रम प्रामुख्याने अॅनिमिया नियंत्रण मुलांच्या वाढीचे निरीक्षण आणि महिलांना पुरक आहार,पोशन भी पढाई भी या थीमवर आधारी आहेत,संस्थेचे सचिव अशोक दिगांबर जाधव यांनी व महिला अधिक्षीका एस एफ राठोड मॅडम चौकीदार किशोर पारीसे सर्व विद्यार्थ्यांनी वसतीगृहातील परिसरात एक पेंड माॅ के नाम वृक्षारोपण करून उपक्रम राबविण्यात आले