डॉ विनायक गायकवाड
पुरंदर : नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट, समस्त ग्रामस्थ बोपगांव आणि राष्टीय निसरगोपचार संस्था,पुणे यांच्या संयुक्त विध्यमाने गुरुवार दि. 26/9/2024 रोजी श्री क्षेत्र कानिफनाथ गड येथे पंचक्रोशीतील सर्व भाविकांसाठी मोफत निसरगोपचार व योग शिबीर आयोजित केले आहे.सर्व नागरिकांना मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आव्हान करण्यात आले आहे. सकाळी ठीक 10. वा. शिबीर आयोजित केले आहे. असे आव्हान ट्रस्ट चे अध्येक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.