गोकुळ हिंगणकर
कार्यकारी संपादक
अकोला:-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रफुल्ल भाई पटेल तसेच खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार सौ मनीषाताई प्रशांत देशमुख अकोला जिल्हा कार्याध्यक्ष महिला आघाडी यांची वाशिम जिल्ह्याच्या निरीक्षक पदी दिनांक २३/०९/२०२४ रोजी नियुक्ती करण्यात आली त्या त्यांच्या निवडीचे श्रेय व पक्षाने टाकलेला विश्वास माननीय आमदार अमोल दादा मिटकरी .आमदार तुकाराम भाऊ बिडकर .जिल्हा अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे तसेच महिला जिल्हाध्यक्ष रूपालीताई वाकोडे महानगर अध्यक्ष विजुभाऊ देशमुख सुषमाताई निचळ तसेच प्रदेश पदाधिकारी छायाताई कात्रे मंदाताई देशमुख .उज्वलाताई राऊत युवक चे अध्यक्ष रामदादा हिंगणकर संदीप दादा लोड तसेच तेल्हारा तालुक्यातील पुंडलिक भाऊ अरबट कैलास भाऊ ठोकणे संतोष छागांणी .तालुकाध्यक्ष वर्षा पारस्कर ज्योती खराटे शहराध्यक्ष व सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नेते मंडळी यांना देतात