तालुका प्रतिनिधी
गजभिये -चिमूर
आमदार बंटीभाऊ भांगडिया व भाजप तालुका चिमुर च्या वतीने दि. ३० सप्टेंबर ला महाराष्ट्रचे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.प्रबोधनकार श्री निवृत्ती देशमुख (इंदुरीकर महाराज) यांचे जाहीर किर्तन चे आयोजन करण्यात आले
महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.प्रबोधनकार यांचा जाहीर किर्तन कार्यक्रम दि.३० सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता बिपीएड कॉलेज च्या मैदान पिंपळनेरी रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. किर्तन प्रेमी,नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजका कडून करण्यात आले आहे.