अवधूत खडककर
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
८२- उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघामध्ये घराणेशाहीतील आणि राजकीय पक्षाद्वारा दिला जाणारा तोच तो चेहरा पुन्हा नकोसा झालाय जनता घराणेशाहीला आणि उमेदवारांच्या पुनरावृत्तीला कंटाळलेली असून आता नाही आजी-माजी नवीन उमेदवारच येणार बाजी अशी खमंग चर्चा मतदार संघात ऐकावयास मिळत आहे.