मा. बबलु पाशा (नगर पंचायत सिरोंचा उपाध्यक्ष यांच्या प्रत्यानातुनं यश……!
विनोद के नायडू /गडचिरोली.
गडचिरोली जिल्हा : सिरोंचा तालुक्यात सिरोंचा नगर पंचायत क्षेत्रा मध्ये सिरोंचा जनतेच्या हितासाठी आनंदाची वार्ता आहे.गडचिरोली जिल्यातिल सिरोंचा पाणिपुरवठा योजनेसाठी प्राणहिता जल प्रवाह पात्रातुन उपयोगी पिण्यायोग्य पाण्यासाठी. 0 ८७ द.ल.मि.पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजुंर केले आहे.
या योजने अंतर्गत थेट सिरोंचा वासियांना लाभ होईल आणि पिण्याच्या पाण्याची कमतरता कायमचे सुटणार व सिरोंचा नगर वासियांना पिण्यायोग्य शुध्दपाणी .आरोग्यासाठीही सुधारणा व दृषित पाणी पाण्यापासून होणारे आजारापासून सुटका मिळणार प्राणहिता पात्रातुन पिण्याचे पाणी पुरवठा करण्या करीता मा. उपाध्यक्ष बबलु पाशा यांनी केलेल्या पुढाकाराने यश मिळाले आहे.
बबलु पाशा हे सिरोंचा नगर पंचायत चे धुमाकुळ एकमेव युवा क्षौत तडपदार दमदार युवा नेता व सिरोंचा शहराच्या विकासासाठी व समस्यांवर तात्काळ मार्ग काडणारे जननायक आहे. अखेर दोन वर्षाच्या कालावधीत त्याना यश मिळाले.
शासनाने सकारत्मक प्रतिसाद देत योजनेला मजुंरी दिली आहे व या योजनेच्या लाभने जनते मध्ये हर्ष व आनंद व्यक्त करीत उपाध्यक्ष बबलु पाशा चे कौतुक करीत आहे.
या योजनाचा लाभ थेट सिरोंचा वासियांना मिळणार आणि शुध्द व आर ओ पाणी नागरीकांना मिळणार आणि असेच शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर प्रत्यंन करत राहणार या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत मनापासून आभार मानतो.
बबलु पाशा
उपाध्यक्ष नगर पंचायत सिरोंचा.