शुभम गजभिये
चिमुर : तालुका काँग्रेस कार्यालय येथे डॉ.विजय गावंडे पाटील अध्यक्ष तालुका काँग्रेस चिमूर यांच्या सूचनेनुसार शहर काँग्रेस अध्यक्ष अविनाश अगडे यांच्या हस्ते चिमूर येथील कु.लक्ष्मी राजुरकर व त्यांच्या सहकारी यांना नवरात्र निमित्त गरबा नृत्व सादर करण्याकरिता ड़्रेस कोट घेण्यासाठी डॉ. सतिश वारजुकर यांच्या तर्फे आर्थिक मदत देण्यात आले आहे यावेळी शहर अध्यक्ष अविनाश अगडे,खासदार साहेबांचे स्वीय सहाय्यक राजु चौधरी,शहर काँग्रेस सचिव बाळकृष्ण बोभाटे,बूथ अध्यक्ष कवडु येडणे उपस्थित होते.