जिल्हा प्रतिनिधी
संदीप जाधव / यवतमाळ
उपरोक्त विषयांवर विनम्र निवेदन बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले. गेल्या काही दिवसापासून धर्माच्या विरोधात बांगलादेशात अत्याचार माजत आहे. बांगलादेशातील धार्मिक धर्मकांडातून विनाकारण मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार माजविला जात आहे. धार्मिकतेच्या आधारावर तेथील हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार करून हे नर पशु निराधार स्थापने महिलावर बलात्कार करत आहे. माणुसकीला वाकवण्यासाठी भारत सरकारने या सर्व पाश्रवी हिंसाचाराचा गांभीर्याने विचार करावा श्रद्धा स्थानांची तोडफोड देवी देवतांची विटंबना केली जात आहे. या हिंसाचारात हिंदू महिलावर बेधडकपणे बलात्कार करून त्यांच्या कपड्याची विकृती प्रसिद्ध करून हिंदूंना मारून त्यांचे प्रेत रस्त्याभरात टांगले जात आहेत. नरभक्षकांनी अक्षरशा सैतानाला माजविले अशी माणुसकीला काळीमा फासणारी कृती बांगलादेशात होत आहे. भारतात राहणाऱ्या अवैध बांगलादेशी घुसपेटीना त्यांची ओळख पटवून लवकरात लवकर भारताबाहेर काढण्यात यावे. गेल्या काही दिवसात भारतभर घडणाऱ्या काही घटना पाहिल्यास असे निर्देशनास येते की जिहाद शक्ती येथे सुद्धा असाच हद्दसा माजविण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे अशा घटना थांबविण्याची कठोर कायदे व त्याची अंमलबजावणी व्हावी हिंदू समाज बांगलादेशातील हिंदू स्थितीत चिंतित असून भारत सरकारने वरील मागण्यांची दखल घ्यावीत व कार्यवाही करावी. सकल हिंदू समाज ढानकी च्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे.