बंडु शिंगटे
घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांनी डि जे लावुन आपल्या लाडक्या सर्जा राजाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व शेतकरी वर्ग, तरूण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्जा राजाला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवण्यात आले. मोठ्या थाटामाटात पोळा हा सण साजरा करण्यात आला.