विनोद नायडू /गडचिरोली.
दिनांक 4 सप्टेंबर 2024 गडचिरोली जिल्हाच्या: – गोविंदपूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यालय येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ मनीषा मडावी यांच्या मार्गदर्शनात मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ लक्ष्मी ताई कन्नाके यांची संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचे शुभ हस्ते संघटनेचे नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली यावेळी शहरातील महिला आघाडी पदाधिकारी तेजस्विनी भजे ,मंजुषा आत्राम, जाहेदा शेख, शितल मेश्राम, पल्लवी आत्राम , सुनीता मुलगुलवार , शबाना शेख ,रंजना पांडे व कार्यकर्त्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता व जैन समिती अध्यक्ष ज्ञानेंद्र विश्वास महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पौर्णिमा विदर्भ अध्यक्ष जावेद अली विदर्भ सचिव अनिल गुरणुले गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ समरीत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाऊ गजपुरे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अधिकारी मुन्ना दहाडे पुरुषोत्तम गोबाडे कृष्णा भाऊ वाघाडे जिल्हा संघटन सचिव स्वप्निल मडावी भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर तालुकाध्यक्षसचिन विश्वास व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निवडीच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांना शुभेच्छा यांना पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.