कर्जत तालुका
प्रतिनिधी बळीराम कांबळे
कर्जत : कठीण काळात तणातून मुक्त होण्यासाठी आयुष्यात चांगले सहकार्य गरजेचे आहे. असे मा. श्री रामचंद्र सर्जेराव कदम हे बारडगाव दगडी मधील अनोखे व्यक्तिमत्वाने करून दाखवले आहे. गरीब कुटुंबातील जनतेला नेहमी सहकार्याची भावना दाखवली आहे. मातंग समाजातील गरीब घरच्या मुलाच्या डोक्यावर मायेचा हात फिरवत त्याला अनेक व्यवसायात मदत केली आहे. गरीबाची जाण ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजेच रामचंद्र कदम हे अनोखे उदाहरण आहे.आपल्या कार्याला सर्वसामान्य जनता सलाम करीत आहे.