देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
छोटा गोंदिया शासकीय तंत्रनिकेतन शाळा समोर असलेले दुकानाची काही इसमांनी तोडफोड केल्याची घटना काल रात्री ला घडली हे दुकान मागिल कितेक वर्षा पासुन आहेत ह्या ठिकाणी लहान लहान दुकाने आहेत ज्यामुळे हे गरिब आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करित असतात पण काही गुंण्ड प्रवृत्ती चे लोकांनी दगड फेक करून तोडफोड केली असतात आज दि 22 आँक्टोबर ला सकाळी दुकान शुरू करण्याकरिता आले असता हे आपल्या दुकानाची अवस्था पाहुन माहिती दिली की छोटा गोंदिया शास्त्री चौकात पोलिस चौकी ची गरज आहे कारण मागिल काही महिण्यात छोटा गोंदिया मध्ये खुन झाले आहेत व दिवसेनदिवस गुण्हेगारी वाढत आहे परिसरातील सर्व नागरिकांनी मागणी केली की तोडफोड करणा-यावर विशेष कार्यवाही केली पाहिजे व लवकरात लवकर छोटा गोंदिया इथे पोलीस दलाने दररोज रात्री च्या वेळी गस्त वाढविण्यात आली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे