तालुका प्रतिनिधी
शुभम गजभिये /चिमुर
चिमुर तालुक्यातील:- सातारा येथील ग्रामपंचायत सरपंच गजानन धनराज गुळधे.गेल्या चार वर्षापासून सरपंच या पदावर या पदावर ग्रामपंचायतचे कार्य करीत असंताना ग्राम विकासाची संकल्पना सुंदर पध्दतीने राबवीत आहेत त्यात प्रामुख्याने वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वाचनालयाची निर्मीती हागदारी मुक्त गाव,घर तिथे नळाद्वारे शुध्द पाणी,घनकचरा व्यवस्थापन,सांडपाण्याची विल्हेवाट वृक्ष संगोपन व्यायाम. शाळा इ.कार्यातून आपण गावाला मंदीराचे रुप प्राप्त दिले या.आपल्या प्रशंसनिय कार्याबद्दल राष्ट्संत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी ५६ व्या निमित्त गुरुकुंज आश्रम मोझरी येथे राज्य स्तरीय गुरुदेव जीवन गौरव पुरस्काराने गजानन धनराज गुळधे सम्मानित
यावेळी उपस्थित:- पुष्पा बोंडे,राजु देवतळे,सावरकर सर,चरडे सर,वाघ महाराज मोजरी,इतर मान्यवर उपस्थित होते.