Your blog category
तालुका प्रतिनिधीशुभम गजभिये /चिमुर :- हजेरी कायम असून ठिकाणी पावसाचा अंदाज कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस यामुळेबळीराज्याच्या चिंतेत मात्र वाढ झाली आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसाम... Read more
जिल्हा प्रतिनिधीप्रशांत बाफना/अहमदनगर विधानसभा निवडणुकीच्या राजकीय कार्यक्रम व प्रचारात महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये. अधिकारी किंवा कर्मचारी... Read more
कृष्णा चौतमाल हदगांव – तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुसंघाने दी. १९ ऑक्टोबर रोजी विधान परिषद आमदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवासेना संवाद दौरा पार पडला.चौकटहदगांव हि. नगर... Read more
जिल्हा प्रतिनिधीअवधूत खडककर / यवतमाळ उमरखेड : सहकारमहर्षी भाऊसाहेब माने यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी विभाग, आत्मा.रेशीम विभाग यांचे शासन योजनेतून सहकार्य घेऊन व महाराष्ट्रातील चारह... Read more
कुटुंबासह संपूर्ण गावावर पसरली शोककळा एस पी दळवीउमरखेड : ब्राम्हणगाव येथील ३३ के व्ही उपकेन्द्रात वॉचमन म्हणून कार्यरत असलेले सुनिल उर्फ पप्पू अशोक लोणे वय ४० वर्षे रा. ब्राम्हणगांव यांचे दि... Read more
तालुका प्रतिनिधीशुभम गजभिये /चिमुर चिमूर :- क्रांती चे बिगुल वाजवणारा, इंग्रजांना भिडण्याची हिम्मत दाखवणारा, पारतंत्र्यात पहिल्यांदा स्वातंत्र्याची चव चाखणारा असे वर्णन पाठ्य पुस्तकात वाचायल... Read more
लोणार प्रतिनिधीउबेद कुरेशी लोणार डॉ. गोपाल बछिरे यांचा वाढदिवस समाज उपयोगी विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला महाविकास आघाडीच्या माध्यमाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक त... Read more
चिमूर प्रतिनिधी चिमूर :- चिमूर शहरातील मुख्य रस्त्यावर म्हणजेच ३५३ ई या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी रेतीसाठा दिसून येतो, महसूल प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र चि... Read more
तालुका प्रतिनिधीमारोती गाडगे/गेवराईगेवराई (बीड):-महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २०नोव्हेबरला मतदान, दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार. १५ऑक्टोबर २०२४महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.14 : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियानांतर्गत भद्रावती नगर परिषदेने हाती घेतलेल्या स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानातील नागरिकांचा सहभाग... Read more