शहर प्रतिनिधीउबेद कुरेशी / लोणार सुलतानपूर : दिनांक १९ ऑगस्ट २०२४ वार सोमवारला दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या पावसाने अनेक लोकांच्या घरात पाणी घुसले गल्ल्या आणि ठिकठिकाणी पाणी साचलयामूळे लोकांची फजिती झाली.. सविस्तर वृत्त असे की सोमवा... Read more
गणेश राठोडतालुका प्रतिनिधी महागाव उद्याच्या ट्विट मोर्चात असाच सहभाग घेऊन झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला जागे करण्याचे काम संगणकपरिचालक करणार !शासनाने राज्यातील संगणकपरिचालकांचा कोणताच प्रश्न सोडवला नसल्याने येत्या 26 ऑगस्ट 2024 रोजी आझाद मैदान म... Read more
अवधूत खडककरउमरखेड उमरखेड : शहरातीलरेहमानिया कॉलनी नांदेड रोड येथील रहिवासी फिर्यादी फिरोज हुसेन दिवान शेख वय ५८ वर्ष यांनी दि.८/८/२०२४ रोजी घर फोडी बाबत तक्रार दाखल केली होती. उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर... Read more
अशोक आईंचवारशहर प्रतिनिधी अहेरी अहेरी : माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त मुंबई येथील होणाऱ्या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षानेते मा.श्री.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेसनेते माजी जि.... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : ग्राम जिवन विकास संस्था चिचाळा ता देवळी जिल्हा वर्धा व्दारा संचालीत देवळी कमला नेहरू मागसवर्गीय मुलीचे वसतीगृह देवळी येथे पुण्यश्लोक राजमाता अष्टावधानी लोकमाता रणरागिणी कर्मयोगीनी दिन दुबळयांची त्... Read more
मोर्शी : नेरपिंगळाई येथील श्री विवेकानंद कन्या विद्यालयामध्ये ‘ भारत माता की जय ‘ सारे जहाँ से अच्छा ‘ हिंदोस्ता हमारा ‘ हम सब भारतीय है च्या गगनभेदी जल्लोषात भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा स्वातंत्र्यदिन अत्यंत जल्लोषपूर्ण... Read more
उबेद कुरेशी / लोणार दुधा वलांडेश्वर १९ उद्धव भाऊ माझा पाठीराखा या डॉ. गोपाल बछिरे यांच्या संकल्पनेतून उद्धव साहेबांच्या प्रतिकृती राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. दुधा वलांडेश्वर येथील शिव मंदिरात अभिषेक करून उद्धव... Read more
प्रतिनिधीमा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब व घनसावंगी विधानसभा प्रमुख कार्यसम्राट मा श्री सतीश घाटगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविमा नैसर्गिक आपत्ती अनुदान व निराधारांच्या प्रश्नांवर घेतली तहसिलदारांची भेट तालुक्यातील प्... Read more
जिल्हाप्रमुख तथा विधानसभा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले शाखा उदघाटन शाखा महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.18:-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुक्यातील कुचना गावात पक्ष संघटन मजबूत करण्यासा... Read more
जिल्हा प्रतिनिधीसंदीप जाधव / यवतमाळ उपरोक्त विषयांवर विनम्र निवेदन बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले. गेल्या काही दिवसापासून धर्माच्या विरोधात बांगलादेशात अत्याचार माजत आहे. बांगलादेशातील धार्मिक धर्मकांडातून विनाकारण मोठ्या प्रमाणावर धार्म... Read more