Your blog category
देवेंद्र बिसेनजिल्हा प्रतिनिधि गोंदिया महाराष्ट्र युती शासनाने लाडली बहीन योजना शुरू केली आहे ह्या योजने साठी वय २१ ते ६५ आहे ही लाडली बहीन योजनेत सर्व लाडली बहिन यांना दर महिना १५००/-रुपये... Read more
शहरातील रुग्णसेवा एक दिवस बंद ठेवून निषेध आंदोलन… योगेश मेहरेतालुका प्रतिनिधी अकोट कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ अकोट शहरामध्ये दिनांक 17 तार... Read more
अवधूत खडककरतालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड:-दिनांक १५ ऑगस्ट २०२४ ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साखळी विद्यालय उमरखेड येथील शैक्षणिक क्षेत्र २०२३-२४ च्या इयत्ता १० वी चे माजी विद्यार... Read more
शहर प्रतिनिधीजितेंद्र लखोटीया, तेल्हारा स्थानिक आदिवासी आश्रम शाळा व डॉ.जगन्नाथ ढोणे विद्यानिकेतन अडगाव बु. येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठा उत्साहात पार पडला. 78 व्या स्वतंत्र दिनानिमि... Read more
शहर प्रतिनिधीजितेंद्र लखोटिया ,तेल्हारा जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा तळेगाव खुर्द येथे 78 व्या स्वातंत्र्य दिनी गावातून तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा रॅलीमध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी... Read more
मधुकर केदारप्रतिनिधी अहमदनगर आव्हाणे बु ग्रामपंचायत सरपंच श्री. रामदास वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्व.मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारख... Read more
बंडु शिंगटेघुंगर्डे हादगाव अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील ग्रामस्थांकडून महावितरणचे कर्मचारी लाईनमन पांडुरंग रणमाळे यांना ग्रामस्थांकडून नुकताच निरोप देण्यात आला. लाईनमन रणमाळे यांनी... Read more
धिरज खेडेकरविदर्भ संपादक वडकी:पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात साप बाहेर निघतात,साप दिसताच आपल्या अंगावर काटा उभा होतो,ग्रामीण भागात साप दिसताच त्याला मारून टाकण्यात मोठा कल असतो,पण या ग्रामीण... Read more
उबेद कुरेशीलोणार : १४ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्र चे नेतृत्व करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करू शकतात असे वक्तव्य शिवसेनेच्या तालुकास्तरीय कार्यक्रमात जिल्हा संघटक प्... Read more
अवधूत खडककरतालुका प्रतिनिधी उमरखेड उमरखेड:- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन उमरखेड शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. तहसिल कार्यलयाच्या पटांगणात आयोजित (जुने उर्ध्व पैनगंगा प्रकल... Read more